Ngày Sankashti Chaturthi 2023 là ngày nào?

गणेश भक्तांसाठी दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi)  हा दिवस खास असतो. कृष्ण पक्षातील चौथा दिवस हा संकष्टी चतुर्थी म्हणून साजरा करण्याची रीत आहे. दर महिन्यात येणार्‍या विनायकी आणि संकष्टी चतुर्थी मध्ये संकष्टीला अनेकजण व्रत पाळतात. दिवसभराचा उपवास करतात. काही दिवसांपूर्वीच आपण नव्या वर्षात अर्थात 2023 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या वर्षातील संकष्टी चतुर्थी च्या तारखा काय आहेत? त्याच्या वेळा काय आहेत? याची माहिती जाणून घ्या

दर मंगळवारी काही गणेशभक्त आवर्जुन गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. त्यामुळे जर मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी हा योग जुळून आला तर ती संकष्टी चतुर्थी ही अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाते. नव्या वर्षातील पहिली संकष्टी ही अंगारकी संकष्टी (Angaraki Sankashti Chaturthi) आहे. नक्की वाचा.  प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं सिंदूर लेपन संपन्न; पहा सिंदूर लेपनानंतरचं बाप्पाचं पहिलं रूप

संकष्टी चतुर्थी 2023 च्या तारखा, वेळा  

 

Ends - 02. 31 pm, Jan 11

Ends - 07. 58 am, Feb 10

Ends - 11. 05 pm, Mar 11

Ends - 08. 37 am, Apr 10

Ends - 04. 08 pm, May 09

Ends - 09. 50 pm, Jun 07

Ends - 03. 12 am, Jul 07

Ends - 09. 39 am, Aug 05

Ends - 06. 24 pm, Sep 03

Ends - 06. 11 am, Oct 03

Ends - 09. 19 pm, Nov 01

Ends - 03. 31 pm, Dec 01

Ends - 11. 55 am, Dec 31

DateDaySankashti Chaturthi 2023Sankashti Chaturthi TimingSankashti Chaturthi Vrat Moonrise Timing  January 10, 2023  Tuesday Lambodara Sankashti ChaturthiBegins - 12. 09 pm, Jan 1009. 10 pmFebruary 9, 2023  Thursday Dwijapriya Sankashti ChaturthiBegins - 06. 23 am, Feb 0909. 25 pmMarch 11, 2023  Saturday Bhalachandra Sankashti ChaturthiBegins - 09. 42 pm, Mar 1009. 45 pmApril 9, 2023  Sunday Vikata Sankashti ChaturthiBegins - 09. 35 am, Apr 0909. 30 pmMay 8, 2023  Monday Ekadanta Sankashti ChaturthiBegins - 06. 18 pm, May 0809. 23 pmJune 7, 2023  Wednesday Krishnapingala Sankashti ChaturthiBegins - 12. 50 am, Jun 0710. 16 pmJuly 6, 2023  Thursday Gajanana Sankashti ChaturthiBegins - 06. 30 am, Jul 0609. 53 pmAugust 4, 2023  Friday Gajanana Sankashti ChaturthiBegins - 12. 45 pm, Aug 0409. 17 pmSeptember 3, 2023  Sunday Heramba Sankashti ChaturthiBegins - 08. 49 pm, Sep 0209. 20 pmOctober 2, 2023  Monday Vighnaraja Sankashti ChaturthiBegins - 07. 36 am, Oct 0208. 42 pmNovember 1, 2023  Wednesday Vakratunda Sankashti ChaturthiBegins - 09. 30 pm, Oct 3109. 06 pmNovember 30, 2023  Thursday Ganadhipa Sankashti ChaturthiBegins - 02. 24 pm, Nov 3008. 44 pmDecember 30, 2023  Saturday Akhuratha Sankashti ChaturthiBegins - 09. 43 am, Dec 3009. 11 pm

संकष्टीच्या व्रतामध्ये चंद्रोदयही खास असतो. चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची पूजा करून दिवसभराचा उपवास सोडला जातो. गणराय हा विघ्नहर्ता असल्याने सारी संकटं दूर करण्यासाठी त्याची आराधना केली आहे

उत्तर भारतीयांसाठी कार्तिक महिन्यातील हा चतुर्थीचा दिवस खास असतो. हा दिवस ते करवा चौथ म्हणून साजरा करतात. अनेक सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभराचा निर्जळी उपवास करतात

Tags

Akhuratha Sankashti Chaturthi Bhalachandra Sankashti Chaturthi Dwijapriya Sankashti Chaturthi Ekadanta Sankashti Chaturthi Festivals and Events Gajanana Sankashti Chaturthi Ganadhipa Sankashti Chaturthi Heramba Sankashti Chaturthi Hindu Calendar Hindu Calendar 2023 Hindu Festivals Hindu Festivals 2023 Hindu Festivals List 2023 Krishnapingala Sankashti Chaturthi Lambodara Sankashti Chaturthi Lord Ganesha Sankashti Chaturthi Sankashti Chaturthi 2023 Sankashti Chaturthi 2023 Calendar Sankashti Chaturthi 2023 Dates Sankashti Chaturthi 2023 Full Calendar Sankashti Chaturthi 2023 Full List Sankashti Chaturthi 2023 List Sankashti Chaturthi Dates 2023 Sankashti Chaturthi Fast Sankashti Chaturthi Significance Sankashti Chaturthi Vrat 2023 Sankashti Chaturthi Vrat 2023 Dates Sankashti Chaturthi Vrat Significance Vakratunda Sankashti Chaturthi Vighnaraja Sankashti Chaturthi Vikata Sankashti Chaturthi अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी 2023 गणेश पूजन गणेशभक्त संकष्टी 2023 तारीख संकष्टी 2023 तारीख वेळा संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी 2023 संकष्टी चतुर्थी 2023 वेळा सण आणि उत्सव

संकष्टी चतुर्थी 2023 चंद्रोदय किती वाजता आहे?

शहरांची नावे
चंद्रोदयाची वेळ
भुसावळ
रात्रौ १० वाजून ५ मिनिटे
परभणी
रात्रौ ९ वाजून ५८ मिनिटे
नांदेड
रात्रौ ९ वाजून ५६ मिनिटे
उस्मानाबाद
रात्रौ १० वाजून ०० मिनिटे
Sankashti Chaturthi 2023. आज संकष्ट चतुर्थीला असे करा पूजन, जाणून घ्या . maharashtratimes. com › ganesh-festival › ganesh-utsav-news › articleshownull

2023 मध्ये संकष्टी चतुर्थीची तारीख कोणती आहे?

6 जुलै 2023 रोजी येणारी संकष्टी चतुर्थी, हिंदूंमध्ये खूप महत्त्व आहे, कारण ती भगवान गणेशाला समर्पित आहे. दिवसात उपवास आणि गणपतीची पूजा, पवित्र स्नान, फुले, लाडू, मोदक आणि दुर्वा गवत यांचा नैवेद्य आणि भगवान गणेश कथा आणि आरती यांचा समावेश आहे.

संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजा कशी करावी?

संकष्टी चतुर्थीचे विधी. गणपतीची मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवली जाते आणि दुर्वा गवत, ताजी फुले, तुपाचे दिवे आणि अगरबत्तीने सजवले जाते. गणपतीला मोदक, लाडू असा प्रसाद दिला जातो. विधी मंत्रांचा जप आणि व्रत कथा (कथा) पाठ करून सुरू होतो.

संकष्टी चतुर्थी का साजरी केली जाते?

संकष्टी या शब्दाचा अर्थ 'अडचणींपासून मुक्ती' असा आहे आणि असे मानले जाते की भगवान गणेश सर्व अडथळे आणि संकटांपासून मुक्ती देऊ शकतात. म्हणून, संकष्टी चतुर्थी म्हणजे चंद्र कॅलेंडरचा चौथा दिवस जो लोकांना अडचणींपासून मुक्त करतो .